अंतरगाव नाट्य कला मंडळाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्ती साठी एक लाख सतरा हाजाराचा धनादेश प्रदान.
अंतरगाव नाट्य कला मंडळाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्ती साठी एक लाख सतरा हाजाराचा धनादेश प्रदान.
------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
------------------------------------
चंद्रपूर कोरपना तालुका तालुक्यातील अंतरगावं मध्ये
अंतर गांवकर नाट्य कला मंडळ यांच्या पुढाकाराने गावातील जिल्हा प्राथमिक शाळा चे इमारत बांधकाम साठी . शाळेसाठी संगणक घेण्या साठी शाळा सुधारणा करण्यासाठी. गोरं गरीब मजूर शेतकऱ्याचा मुलगा, श्रीमत् सर्व लोकाच्या मुलगा चे शिक्षणं मजबूत करण्या साठी गावातील युवक युवतींनी गावातील नागरिकाचे लक्ष वेधले आहे
च्या वतीने समस्त अंतरगाव वाशीय जनतेला कळविण्यात येत आहे कि दिनांक 7.04.2025.ला झालेल्या नाटक प्रयोग मधून शिल्लक बाकी रक्कम. 93000.00हजार रुपये. . जिल्हा. प्राथमिक उच्च शाळा शाळा अंतरगाव बु. ला
दिनांक 1.05.2025.ला. महाराष्ट्र दिनाचे. ओचित्य साधून शिल्लक रक्कम वितरित करण्यात आली व तसेच गावामधून सहखुशिने 1 लाख 17 हजार शाळेच्या दुरुस्ती साठी गावकऱ्यांकडून देण्यात आले आहे
तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य कमलताई वडस्कर यांचे कडून शाळेसाठी 2 लाख रुपये देणगी देण्यात आली या ठिकाणी उपस्थित
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन कमेटीचे अध्यक्ष. प्रमोद उलमाले, सुजाता खेलुरकर, उपाध्यक्ष. शाळा व्य समिती तसेच प्रमुख पाहुणे. गावातील सरपंच. नीता वाघमारे, अंकित वडस्कर. उपसरपंच ,निलेश कुईटे. अध्यक्ष. तंटामुक्ती समिती ,नितीन मडावी पोलीस पाटील ,मंगेश वडस्कर , बंडू खेलुर कर ,. रामदास कांबळे,प्रमोद पिंपळशेडे सदस्य, अमोल कडस्कर सदस्य, प्रतिभा वडस्कर सदस्य, शारदा. सूर सदस्य , उपरकर मॅडम मुख्याध्यापक,आवंडे सर, लोडे सर, कल्लू्रवार सर ,किशोर बावणे,गजानन वडस्कर, योगीराज साथघरे, केशव खेळूरकर ,अतुल वानखेडे, विनोद सूर,चक्रवर्ती मडावी, मनोज काकडे, संजय गुरनुले, रविंद्र नागोसे, प्रभाकर लेनगुरे, गोपीचंद हिवरे, संभाशिव रामटेके, निकेतन मालेकर, सत्कार मूर्ती बळीराम हिवरे, रुपेश नगराळे, रामचंद्र बदखल, प्रशांत. निपुंगे ,या अंतर गांवकर नाट्य मंडळाच्या सदस्यचा सत्कार करण्यात आला आहे. त्या करिता कार्यक्रमाचे संचालन. आवंडे सर,यानी केले. प्रास्ताविक. लोडे सर. यानी आपले विचार व्यक्त केले. आणि मंचवरील पाहुण्यांनी आपले विचार मनोगत केले. रामदास कांबळे., यानी आपले विचार मांडले तसेच अंतर गांवकर नाट्य मंडळाचे सक्रिय सदस्य केशव खेळूरकर, यानी आपल्या मंडळातील सदस्य यांनी रात्रंदिवस परिश्रम मन. धन. स्वतःला वाहून त्यांनी शाळेला आर्थिक मदत कशी करता येईल त्यासाठी त्यांनी प्रत्येक सदस्य यांना विचारात घेऊन यशस्वी पणे आपापली जबाबदारी पार पडली आणि मनोगत व्यक्त करून मंडळाच्या सदस्यचे मनपूर्वक धन्यवाद. आभार मानले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक. उपरकर मॅडम. यानी ही मंडळाचे. आणि गावातील नागरिक यांचे आभार मानले.. या नंतर आभार प्रदर्शन. कल्लू्रवार सर,यानी केले आणि कार्यक्रमांची सांगता करण्यात आली आहे
Comments
Post a Comment