वनोजा येथे असलेल्या राजस्थानी ढाब्यावर अवैधरित्या दारू. डिझेल गांज्या विक्री

 वनोजा येथे असलेल्या राजस्थानी ढाब्यावर अवैधरित्या दारू. डिझेल गांज्या विक्री .

कोरपना तालुक्यातील वनोजा मार्गावरील दलिमिया सिमेंट कंपनी जवळ असलेल्या राजस्थानी ढाब्यावर अवैधरित्या दारु डिझेल, गांज्या मोठ्या प्रमाणत सुरू विक्री सुरू असुन संबंधीत प्रशासनाने चौकशी करून राजधानी ढाबा मालक वर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.