राधानगरी धरण परिसरात मुसळधार पावसाने झोडपल्याने धरणामध्ये अर्धा फुटाणे पाण्याच्या पातळीत वाढ.शाखा अभियंता प्रवीण पारकर.
राधानगरी धरण परिसरात मुसळधार पावसाने झोडपल्याने धरणामध्ये अर्धा फुटाणे पाण्याच्या पातळीत वाढ.शाखा अभियंता प्रवीण पारकर.
------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------
राधानगरी धरण परिसरात गेली चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणामध्ये अर्धा फुटाणे पाण्याची पातळीत वाढ झाली असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता प्रवीण पारकर यांनी दूरध्वनीवरून फ्रंट लाईन व सुपर भारत चे प्रतिनिधीं दिली
याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात गेली चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये अर्धा फुटाणे वाढ झाली असून आज सकाळी सहा पर्यंत 69 मिलिमीटर पाऊस झाला असून धरणाची पाण्याची पातळी ३८००.६४ दशलक्ष घनफूट इतकी झाली असून एक जून 24 ते 31 मे 25 अखेर 60 79 मिलिमीटर पाऊस इतका झाला असल्याचे शेवटी शाखा अभियंता प्रवीण पारकर यांनी , फ्रंट लाईन व सुपर भारत चे प्रतिनिधी विजय बकरे यांना सांगितले
Comments
Post a Comment