बारावी परीक्षेत कमी मार्क पडल्याने कुमारी साधना टिंगे या महाविद्यालयान विद्यार्थिनी केली आत्महत्या.
बारावी परीक्षेत कमी मार्क पडल्याने कुमारी साधना टिंगे या महाविद्यालयान विद्यार्थिनी केली आत्महत्या.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
बारावी परीक्षेस कमी मार्क पडल्याने कुमारी साधना टिंगे व वर्ष अठरा हिने घरात गळफास लावून आत्महत्या केली ही घटना कुपलेवाडी तालुका राधानगरी येथे घडली असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली
याबाबत अधिक माहिती अशी की कुपलेवाडी तालुका राधानगरी येथील कुमारी साधना पांडुरंग टिंगे वय18 हिने बारावी परीक्षा नुकतीच दिली होती त्यामध्ये सायन्सला 48% मार्क कमी पडल्याने तिने निराश होऊन घरामध्ये तुळीला ओढणी बांधून ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली याबाबतची फिर्याद दगडू लहू टिंगे यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिली या घटनेचा अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल पाटील व तरडे हे करीत आहेत
Comments
Post a Comment