तहसीलदारांच्या आशीर्वादामुळे वनोजा घाटात अवैध रेती तस्करी जोमात.
तहसीलदारांच्या आशीर्वादामुळे वनोजा घाटात अवैध रेती तस्करी जोमात.
---------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------
चंद्रपूर जिल्हातील
कोरपना जिल्हातील कोरपना तहशील हादित नारंडा, वनोजा, कढोली या गावांमध्ये अवैध रेती तस्करी तहसीलदारांच्या आशीर्वादामुळे जोमात सुरू आहे. रेती तस्करी वाहनांच्या आवाजामुळे गावातील लाहान मूलाची सुखाची झोप तर होतच नाही.रात्री भर दिवसा रेती तस्करी सुरू असून महागाई चा काढा मध्ये बे भावाने रेती विक्री सुरू आहे महसूल विभाग.व तहशिलदार हे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने . सदर महसूल व तहसिलदार यांच्या कामकाजाची चौकशी व्हावी अशी संबंधीत गावातील जनतेची मागची आहे
Comments
Post a Comment