गडचांदूर मध्ये पोलीस स्टेशन च्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमात सुरू.

 गडचांदूर मध्ये पोलीस स्टेशन च्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमात सुरू.

--------------------------------------- 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 मंगेश तिखट

--------------------------------------- 

चंद्रपूर जिल्हातील गडचांदूर शहरातील गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हदित पो निरीक्षकाच्या आशीर्वाद ने ग्रामीण भाग असलेल्या अंबुजा फाटा उपरवाही, आवाळपुर, हिरापुर, नांदगाव सूर्या, भोयगावं फाटा, बाखडी, मोठ्या प्रमाणत सुरू आहे. सट्टा बाजार गडचांदूर नंदाफाटा ठाणेदाराच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 , गडचादुर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराची बदली करा. वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी नागरिकांची आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.