शहापुर येथे बिरदेव जळपरडी यात्रा महोत्सव" संपन्न.

 शहापुर येथे बिरदेव जळपरडी यात्रा महोत्सव" संपन्न.

-----------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

 विनोद शिंगे

-----------------------------------

श्री बिरदेव मंदिर, शहापूर चौक येथे पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीभावाने "श्री बिरदेव जळपरडी यात्रा महोत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन प्रसंगी आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रम आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमास एक वेगळीच प्रेरणा लाभली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत आशीर्वाद प्राप्त केला.


 यावेळी दादासो भाटले, सचिन हिरवाडे, राजू कबाडे, रणजीत अनुशे, अशोक पुजारी, मधुकर देसिंगे, संदीप सोलगे, संजय कबुर सर, सोनाली अनुशे उपस्थित होत्या.विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.