कामगाराच्या मुलीने दहावीच्या परीक्षेचा निकाल.
कामगाराच्या मुलीने दहावीच्या परीक्षेचा निकाल.
100%पैकी 92.40% टक्के शिवाजी इंग्लिश स्कूल नंदाफाटा मध्ये प्रथम क्रमांक *देव्यानी टोंगे
--------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------------
कोरपना तालुक्यातील दुर्गम भागातील अंतरगाव येथिल शिवाजी इंग्लिश माध्यम स्कूल नंदाफाटा येथे शिक्षणं घेणारी . देव्यानी सुनील टोंगे इने इंग्लिश मध्ये दहावीचा निकाल मध्ये 100 %टक्के पैकी 92.40% जिद्दी चिकाटीने अभ्यास करून मेहनत घेतली आहे.
अतिशय हुशार होती. आई वडील चा चेहरा वर आनंद व हास्य फुले वडील सुनील टोंगे यांनी दालमिया सिमेंट कंपनी नारंडा येथे कामगार म्हणून काम करत असतात त्या पगार मधून मुलीचा शिक्षणं साठी पैसे लावत असतात . आई मंगला सुनील टोंगे पण शेतात काम करून शिक्षणं ना साठी पैसे लावत असतात वडिलाचे स्वप्न साकार करत दहावीचा निकाल मध्ये उकृष्ट निकाल घेऊन यश प्राप्त केले आहे.
शिवाजी इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथिल मुख्याध्यापक, शिक्षक वृद यांनी सत्कार केला
Comments
Post a Comment