सन्मान कर्तुत्वाचा. सत्कार जयसिंगपूर नगरीचा.
सन्मान कर्तुत्वाचा. सत्कार जयसिंगपूर नगरीचा.
--------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे.
--------------------------------
कु. आदिती संजय चौगुले, जयसिंगपूर
यांनी भारतीय लोकसेवा आयोग (यूपीएससी- २०२४) परीक्षेमध्ये संपूर्ण देशात AIR - 63 संपादन करून भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस पदाला गवसणी घातली.
जयसिंगपूर वासीयांच्या वतीने तिचे भव्य जंगी स्वागत करण्यात आले आणि तिच्या सत्काराचा भव्य दिव्य सोहळा सानंद संपन्न झाला.
अतिशय जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. तिचे हे यश समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल.
Comments
Post a Comment