कमी मार्क पडल्याने कुमारी साधना टिंगे हिने गळफास लावून आत्महत्या.

 कमी मार्क पडल्याने कुमारी साधना टिंगे हिने गळफास लावून आत्महत्या.

------------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------------------ 

बारावी परीक्षेस कमी मार्क पडल्याने कुमारी साधना टिंगे वर्ष अठरा हिने घरात गळफास लावून आत्महत्या केली ही घटना कुपलेवाडी तालुका राधानगरी येथे घेतली घडली असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली

याबाबत अधिक माहिती अशी की कुपलेवाडी तालुका राधानगरी येथील कुमारी साधना पांडुरंग टिंगे वय18 हिने बारावी परीक्षा नुकतीच दिले असून त्यामध्ये सायन्सला 48% मार्क कमी पडल्याने तिने निराशा होऊन घरामध्ये तुळीला, ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली याबाबतची फिर्याद दगडू लहू टिंगे यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिल्यावर अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल पाटील व तरडे हे हे करत आहेत जेवायला

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.