स्वर्गवासी बाळा गोरे LI C/MDRT/CM.CLU99V स्मुती केलेले पित्यर्थ उपक्रम.

 स्वर्गवासी बाळा गोरे LI C/MDRT/CM.CLU99V स्मुती केलेले पित्यर्थ उपक्रम.

 --------------------------------

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

 मंगेश तिखट

 --------------------------------

सामजिक कार्यकर्ते सुभाष गोरे कार्तिक गोरे साखरी वाघोबा.

 चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये राजुरा तालुक्याची दुर्गम तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात अनेक समस्या अजूनही आवासून उभे आहे. मात्र या तालुक्यातील साखरी वा.या गावातील सामाजिक कार्यकर्ता सुभाष गोरे , कार्तिक गोरे त्या समाजातील व घरच्या परिस्थितीची सामना करीत त्यांनी आपले जीवन सफर केले. गरीब परिस्थितीतून . सुभाष गोरे याचे वडील दुसऱ्याकडे शेतात काम करत होते . सुभाष गोरे सामजिक कार्यकर्ते गरीब परिस्थिती जीवन जगले त्यानी दुसऱ्याकडे शेतात काम करत असताना गुरे वासरे जनावरचे पालन पोषण करायचे, 1994 मध्ये दहावीचे शिक्षण पुर्ण केलें , नंतर शिक्षण घेण्या साठी येथे राजुरा येथे गेले त्याचे मोठे बंधू स्वर्ग वासीबाळा चिंतामन  गोरे यांचे आशीर्वादाने , मार्गदर्शनाने अनेक समस्या  सामना करत समस्याशी सामना करत जीवन सफर केलें आहे.

आज समाजाची काही देणे आहेत या भावनेतून त्यांनी समाज कार्य करण्याला सुरुवात केली कसलाही स्वार्थ हेतू न ठेवता अनेक गावांमध्ये मंदिर , शाळा ,कुठे सेट बांधून दिले तर कुठे आर्थिक मदत दिली. स्वतःच्या गावात या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची कमतरता आहेत मात्र त्यांनी स्वतःच्या घरी पाण पोही लावून गावकऱ्यांना लागेल तेवढे पाणी पुरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला निशुल्क पाणी नागरिकांकरिता तर शेतशिवारामध्ये गुरे जनावरांकरिता पाण्याचं धार खुलं केली , स्वामी विवेक नंदन अनाथ आश्रम शाळा रामपुर, तेथे  सामजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांचा मुलगा कार्तिक सुभाष गोरे याचा वाढदिवस, अनाथ मुला कडे जाऊन त्यांना कपडे, पुस्तक, बुक, पैसे दान करून तसेच डेबु सावली वृध्दाश्रम येथे पण , फळवाटप , पैसे दान केलें जातात  राष्ट्रीय कीर्तन कार ठाकरे महाराज यांच्या अनाथ आश्रम शाळा मध्ये पैसे दान केलें जातात, वृध्दाश्रम येथे फळ जेवण दान केलें, बुद्धविहार साखरी येथे पैसे दान करत केलें, प्रियदर्शनी शाळा साखरी , कार्तिक गोरे सामजिक कार्यकर्ते याच्या वाढिवसाला , पुस्तक, बुक पेन दिले पैसे दान धर्म करत असतात, आसामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांनी तालुक्यात अनेक गावांमध्ये समाजात अळी अडचणीला धावून जाणारे असे सुभाष गोरे यांचं नाव या तालुक्यात प्रामुख्याने घेतले जातात त्यांच्या या समाजकार्याने    सामजिक कार्यकर्ते सुभाष गोरे,कार्तिक गोरे यांचा सत्कार देवराव भोगळे आमदार , वामन राव चटप माजी आमदार, अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष राजुरा काँगेस नेते, स्वर्गवाशी . बाळु उर्फ धानोरकर माजी खासदार असे अनेक विविध पक्षाचा लोक प्रतिनिधी नी . यांचे सामजिक कार्य बघून सुभाष गोरे कार्तिक गोरे यांचा यांचा सत्कार करण्यात आला आहे

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.