रुई येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा.
रुई येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा.
-------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------
रुई (ता. हातकणंगले ) येथे श्री विठ्ठल रुक्मिणी नवीन मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता या विठ्ठल रुक्मिणी नवीन मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा प. पू. श्री आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या शुभहस्ते व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने व आमदार राहुल आवाडे, यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले तसेच श्री एकनाथ गोसावी महाराज यांचा आशीर्वाद घेतले.
यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभयकुमार काश्मिरे, अमोल आवटे,सचिन चव्हाण, आण्णाप्पा परीट,आबा सुर्वे, सुहास कुलकर्णी, हेरवाडे बाप्पा,राजू आवटे,दिलीप साळुंखे, दिलीप हुपरे,शितल चव्हाण, शरद सुखटणकर, भाऊ फास्के,जयंशिग शिंदे,महादेव शिंदे,अतुल पोतदार,विजय जाधव,सरपंच शकीला कुनुरे, उपसरपंच शालाबाई साठे,मारुती पुजारी,केरबा पुजारी,शातींनाथ हुपरे,रावसाहेब मुरचिटे,विश्वास आंबी, महादेव आंबी,जहागीर मुजावर, सिराज मुजावर,म्हेबूब मुजावर, महावीर चेंडके,संजय कोळी,राजू कोळी,संदीप दुरुगडे,गिरीधर केसरकर, नाभिराज हुल्ले,रामचंद्र काश्मिरे,युनूस मकांदार,विष्णू सावंत, सदाशिव पोवार,रावसाहेब अब्दान,आजीत मगदूम जिवंधर बलवान,सुरेंद्र तारे,रामचंद्र मुरचिते ,गणेश पोतदार,राजाराम शिंदे, संगीता घोरपडे , धनंजय कमलाकर , स्विय सहायक सुहास राजमाने, अभी अपराध, यासह ग्रामस्थ उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment