तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तरेश्वर पेटीतील शाहू ज्ञान मध्ये वृक्षारोपण.
तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तरेश्वर पेटीतील शाहू ज्ञान मध्ये वृक्षारोपण.

-------------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
------------------------------------------
महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप तर्फे उत्तरेश्वर पेठेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले
महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तरेश्वर पेठेतील शाहू ज्ञान परिसरामध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव महेश जाधव व कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले
यावेळी सुनील पाटील संदीप कुंभार भरत काळे विराज चिखलीकर दीपक काटकर अमेय भालकर विशाल शिराळे सुशांत पाटील अनिकेत अतिग्रे दिग्विजय कालेकर संतोष माळी महेश यादव सार्थक खटावकर अश्विन सरडे यांच्यासह अनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment